-
लवकरच रकुल ‘मेरे हसबंड की बिवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या वनपीसवर लूक पूर्ण करण्यासाठी तिने हेवी आणि हटके कानातले घातले आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
लवकरच रकुल ‘मेरे हसबंड की बिवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
नुकतीच तिने ‘मेरे हसबंड की बिवी’ या चित्रपटातील ‘इक वारी’ गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास