-
अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
त्या आधी तिने होणारा नवरा कुणाल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासह प्री वेडिंग शूट केलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सध्या तिच्या प्री वेडिंग शूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
या फोटोमध्ये अंकिता आणि तिच्या दोन बहिणी दिसत आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
तर दुसऱ्या फोटोमध्ये अंकिता तिचा होणारा नवरा आणि तिचे आई बाबा दिसत आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
अंकिता वालावलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
चाहत्यांना तिच्या आयुष्यातील अनेक अपडेट्स शेअर करत असते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
अंकिताला सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखतात. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
सोशल मीडियावर ती अनेक व्हिडीओंमध्ये तिच्या गावराणी कोकणी भाषेत संवाद साधत असते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”