-
‘मुंज्या’फेम अभिनेता अभय वर्माने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभयने मुंज्या या हिंदी चित्रपटामध्ये उत्कृष्ट काम करून, प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
अभिनेत्याचा ‘महामुंज्या’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी अभयने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.
-
या शर्टवर अभयने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातले आहे.
-
या पोस्टमध्ये अभयने कॅप्शनमध्ये फेब्रुवारी ह त्याचा आवडता महिना, असे म्हटले आहे.
-
अभयने परिधान केलेल्या शर्टवर लाल फुलांची प्रिंट आहे.
-
या फुलांच्या प्रिंटमुळे अभयचा लूक क्यूट दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभय वर्मा / इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”