-
प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री ‘अलादिन’, ‘हमारी सिस्टर दीदी’ या मालिकांमधून प्रसिद्धीझोतात आली.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी अवनीतने लाल रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
हा को-ऑर्ड सेट ‘व्हॅलेंटाइन डे’ प्रेरित आहे.
-
अवनीतने परिधान केलेल्या या को-ऑर्ड सेटमधील स्कर्टवर मोठासा गुलाब आहे.
-
या गुलाबामुळे अवनीतच्या लूकला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.
-
या आउटफिटवर अवनीतने काळ्या रंगाची पेन्सिल हिल्स परिधान केल्या आहेत.
-
या पोस्टला अवनीतने ‘In my red head era again’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अवनीत कौर / इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”