-
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ (Paaru TV Serial) या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
-
वर्षपूर्तीच्या निमित्ताने मालिकेच्या सेटवर भव्य सेलिब्रेशन (Grand Celebration) करण्यात आले होते.
-
या सेलिब्रेशनसाठी ‘१ वर्षाची यशस्वी वाटचाल’ असे लिहिलेला केक (Cake) आणला होता.
-
या मालिकेत दररोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत.
-
या मालिकेतील ‘पारू’ लवकरच महाराष्ट्राची लाडकी मॉडेल होणार आहे.
-
‘पारू’ पुन्हा एकदा किर्लोस्कर (Kirloskar) ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड ॲम्बेसेडर होणार आहे.
-
या मालिकेतील ‘अनुष्का’चा खरा चेहेरा आता ‘पारू’ सर्वांसमोर आणणार आहे.
-
अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) या मालिकेत ‘पारू’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या ‘पारू’ची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे.
-
गावावरून शहरात येताना ‘पारू’ आपल्याबरोबर गावाकडचा निरागसपणा घेऊन आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गडद निळ्या चंद्रकोर पैठणी साडीत रश्मी अनपटचा मनमोहक लूक)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”