-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) सध्या मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सफरनामा करत आहे.
-
सुरुचीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर मध्य प्रदेशमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
सुरुचीने उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ( Mahakaleshwar) ज्योर्तिंलिंग मंदिरात दर्शन घेतले आहे.
-
महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक ठिकाण आहे.
-
महाकालेश्वर मंदिर पुरात उज्जैन (Ujjain) शहरामध्ये क्षीप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे.
-
‘जय महाकाल Surrendering Worries & Finding Peace’ असे कॅप्शन सुरुचीने या फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंमध्ये सुरुचीने फिकट मोरपंखी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
सुरुची ‘ज्याची त्याची Love Story’ या व्यावसायिक नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”