-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्या चर्चेत आहे.
-
सायलीने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील (Pink Saree Photos) काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना सायलीने ‘Valentines Week’ असे कॅप्शन दिले आहे.
-
१४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो.
-
७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकची (Valentine Week) सुरूवात होते.
-
गुलाबी साडीतील लूकवर सायलीने ऑक्सिडाइज्ड कानातले (Oxidised Earrings) परिधान केले आहेत.
-
सायलीच्या गुलाबी साडीतील फोटोंवर अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) ‘Sunnndeeeerrr’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
IND vs ENG : रोहित शर्मा मालिका विजयानंतर विसरला ट्रॉफी? विराट-राहुल हसतानाचा मजेशीर VIDEO व्हायरल