-
प्रसिद्ध कवी, गायक संदीप खरे (Sandeep Khare) यांची लेक रुमानी खरे सध्या चर्चेत आहे.
-
रुमानीने नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुमानीने गडद लाल रंगाची साडी (Dark Red Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर रुमानीने ठूशी, नथ, हार, बांगड्या असे दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
रुमानीने झी मराठीच्या ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
-
रुमानीने कलर्स मराठी ‘दुर्गा’ (Durga) या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
-
एसपी कॉलेजमध्ये शिकताना रुमानीने एकांकिका व लघुपटांमध्ये काम केले होते.
-
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित ‘चिंटू’ (Chintoo) आणि २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिंटू २’ (Chintoo 2) या चित्रपटांमध्ये रुमानी दिसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुमानी खरे/इन्स्टाग्राम)
२७ बॅग, १७ बॅट, २५० किलोचं सामान! भारताच्या स्टार क्रिकेटरचा ऑस्ट्रेलियात भलताच पराक्रम, BCCIला बसला लाखोंचा फटका