-
१४ फेब्रुवारीला (14 February) जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day 2025) साजरा केला जातो.
-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) व्हॅलेंटाईन डेनिमित्त इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रिंकूने गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Pink Floral Print Saree) नेसली आहे.
-
गुलाबी साडीवर रिंकूने लाल रंगाचा ब्लाऊज (Red Blouse) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.
-
हातात गुलाबाचं फुल (Rose) घेऊन रिंकूने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
रिंकूने चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा (Valentine’s Day Wishes) दिल्या आहेत.
-
प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने (Manjiri Oak) रिंकूच्या साडीतील फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : संदीप खरे यांच्या लेकीचं साडीतील सुंदर फोटोशूट चर्चेत)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज