-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
-
दिव्या अक्षय घरतबरोबर (Akshay Gharat) लग्न बंधनात अडकणार आहे.
-
नुकताच दिव्याचा मेहंदी कार्यक्रम (Mehndi Ceremony) पार पडला.
-
या मेहंदी कार्यक्रमासाठी दिव्याने लाल रंगाचा सुंदर ड्रेस (Red Dress) परिधान केला होता.
-
It’s Valentine’s Day & We Are Stained In Love! असे कॅप्शन दिव्याने मेहंदीच्या फोटोंना (Mehndi Photo Caption) दिले आहे.
-
दिव्याचा होणारा नवरा अक्षय फिटनेस मॉडेल (Fitness Model) म्हणून ओळखला जातो.
-
दिव्या व अक्षयचा तिलक समारंभ (Tilak Ceremony) १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता.
-
दिव्या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)
![Jitendra Awhad on Chhava Movie](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jitendra-Awhad-on-Chhava-Movie.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava Review : “महाराष्ट्राला कायम गद्दारीने शाप दिलाय”, ‘छावा’ चित्रपट पाहून आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एक मात्र सत्य…”