-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जातो.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाचा प्रिंटेड टॉप (Printed Top) आणि पॅण्ट (Blue Pant) परिधान केली आहे.
-
आज प्राजक्ताचं इन्स्टाग्रामवर २.३ मिलियन फॉलोअर्स (Instagram Followers) पूर्ण झाले आहेत.
-
‘Got That Love, The Crazy Kind…’ असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
प्राजक्ताने नेटकऱ्यांना ‘व्हॅलेंटाईन डे २०२५’च्या हार्दिक शुभेच्छा (Valentine’s Day 2025 Wishes) दिल्या आहेत.
-
प्राजक्ता लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ (Chiki Chiki Booboom Boom) या चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”