-
प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धार आणि अभिनेता प्रतीक गांधी यांचा नवाकोरा चित्रपट ‘धूम धाम’ या १४ फेब्रुवारी २०२५ला प्रदर्शित होणार आहे.
-
हा चित्रपट नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाच्या घोषणेनिमित्त यामी आणि प्रतीक यांनी सुंदर असं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या लूकसाठी यामी गौतमीने डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यावरील अभिनेत्रीचा ब्लाउज व्ही नेक आहे.
-
या आऊटफिटवर यामीने फुलांची डिझाइन असलेली कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर प्रतीक गांधीने या लूकसाठी काळ्या रंगाचा कुर्ता आणि या कुर्त्यावर काळ्या रंगाचे डिझायनर जॅकेट परिधान केले आहे.
-
यामी गौतमने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : यामी गौतम / इंस्टाग्राम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO