-
प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री हटके लूकसाठी ओळखली जाते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी मलायकाने राखाडी रंगाचा टॅंक टॉप आणि बॉडीफिट स्कर्ट परिधान केला आहे.
-
या टॉपवर मलायकाने काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे.
-
मलायकाने परिधान केलेल्या जॅकेटमुळे मलायकाचा लूक अधिक ठळक दिसून येत आहे.
-
याव्यतिरिक्त मलायकाने या आऊटफिटवर विविध दागिने परिधान केले आहेत.
-
यामध्ये हातातील हिऱ्यांच्या बांगड्या, हातातील बोटात परिधान केलेल्या सोन्याच्या व हिऱ्यांच्या अंगठ्या यांचा समावेश आहे.
-
वेस्टर्न आऊटफिटवर विविध प्रकारचे दागिने परिधान केल्यामुळे मलायकाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इंस्टाग्राम)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”