-
Who is Priya Banerjee : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलं आहे.
-
प्रतीकने घटस्फोटानंतर दोन वर्षांनी त्याच्या गर्लफ्रेंडशी दुसरं लग्न केलं आहे.
-
३८ वर्षांचा प्रतीक आणि प्रियाने त्यांच्या लग्नासाठी वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस निवडला.
-
प्रतीकचं पहिलं लग्न २०१९ मध्ये सान्या सागरशी झालं होतं, पण ते नातं फार काळ टिकलं नाही.
-
त्यांनी २०२३ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती.
-
त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली.
-
प्रिया मॉडेल व अभिनेत्री आहे.
-
प्रियाने किस चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
-
तिने जज्बा व बेकाबमध्ये काम केलं होतं.
-
प्रियाने तिचं शिक्षण कॅनडामध्ये पूर्ण केलं. तिचे वडील बिझनेसमन आहेत.
-
प्रिया तिच्या बोल्ड लुकमुळेही चर्चेत असते.
-
(फोटो – प्रतीक बब्बर इन्स्टाग्राम)
![prateik babbar did not invite family for wedding](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/prateik-babbar-did-not-invite-family-for-wedding.jpg?w=300&h=200&crop=1)
प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला, “आमचं आयुष्य…”