-
‘पारू’ फेम अभिनेत्री संजना काळेने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘पारू’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेतील प्रीतम किर्लोस्कर याची पत्नी प्रिया म्हणजेच अभिनेत्री संजना काळे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी संजनाने गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केलीय आहे.
-
या साडीवर अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला आहे.
-
संजनाचा मराठमोळा लूक ठळक दिसण्यासाठी तिने सोन्याचे दागिने परिधान केले आहेत.
-
यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे चोकर आणि झुमक्यांचा समावेश आहे.
-
संजनाने या साडीवर परिधान केलेल्या काळ्या गॉगलमुळे तिचा हा लूक ठळक दिसून येत आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे संजनाचा हा मराठमोळा लूक पूर्णत्वाला आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संजना काळे/ इंस्टाग्राम)
VIDEO: “डोळे उघडले तेव्हा मी देव माशाच्या तोंडात होतो” तरुणाला जिवंत गिळलं; पण पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही