-
प्रसिद्ध अभिनेत्री नुश्रत भारुचाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
‘सोनु के टिटू की स्वीटी’, ‘जनहीत मे जारी’, ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या चित्रपटांतून नुश्रत प्रसिद्धीझोतात आली.
-
अभिनेत्री तिच्या खास लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी नुश्रतने जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे.
-
नुश्रतने परिधान केलेल्या या ड्रेसच्या मधोमध सोनेरी रंगाचा पट्टा आहे.
-
या सोनेरी पट्ट्यामुळे नुश्रतचा लूक ठळक दिसून येत आहे.
-
या ड्रेसवर नुश्रतने सोन्याची कर्णफुले परिधान केली आहेत.
-
या आऊटफिटवरील मेकअपमुळे नुश्रतचे सौंदर्य बहरून आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नुश्रत भारूचा/ इंस्टाग्राम)

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार