-
व्हॅलेंटाईन डे निमित्त, प्रियांका चोप्राने तिचा गायक-पती निक जोनाससोबतचा एक जुना आणि एक नवा फोटो शेअर केला आणि तिच्या भावना व्यक्त केल्या. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
“How it started.. How it’s going. Happy Valentine’s Day to my forever, Valentine.” (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले, “Dear Single Person. Today is the day you feel victorious…you have zero baggage, no drama and multiple options…what’s not to celebrate?? Happy Valentines Day!,” याबरोबर त्याने हार्ट इमोजीही जोडल्या होत्या. (फोटो: करण जोहर/इन्स्टाग्राम)
-
अभिनेता रणदीप हुडाने पत्नी लिन लैशरामसोबतचे ‘रोमँटिक सुट्टीतील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो: रणदीप हुडा/इन्स्टाग्राम)
-
“Love locked forever” Happy Valentine’s Day, my beautiful wife! अशा शब्दात त्याने पत्नीवरील प्रेम व्यक्त केलं. (फोटो: रणदीप हुडा/इन्स्टाग्राम)
-
सोनम कपूरने तिचा पती आनंद आहुजासोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिले, “Forever grateful for you, my forever crush, who hogs the bed and steals the blanket, but I still love you more than online shopping… just don’t ask for my fries! Happy love day! #EverydayPhenomenal.” (फोटो: सोनम कपूर/इन्स्टाग्राम)
-
शिल्पा शेट्टीने तिचा पती राज कुंद्रासाठी एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “Boyfriend, Valentine… fortunately for him, also husband.” (फोटो: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
पोस्टला रिप्लाय देताना राज कुंद्राने कमेंट केली, “Haha yes very fortunate indeed.” (फोटो: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
बिपाशा बसूने तिचा अभिनेता पती करण सिंग ग्रोव्हरसोबतचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले, “Monkeylove I love you my monkey … Now & Forever. Each day … Everyday … More & More. Happy Valentine’s Day to all.” (फोटो: बिपाशा बसू/इन्स्टाग्राम)
![Chhaava Box Office Collection Day 1](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Chhaava-Box-Office-Collection-Day-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी