-
अभिनेत्री रितीका श्रोत्रीने मराठमोळ्या लूकमध्ये नवे फोटोशूट केले आहे.
-
मराठमोळी अभिनेत्री या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे.
-
तिने यावेळी हिरवी नऊवारी साडी नेसली असून त्यावर मराठमोळा पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
व्हॅलेंटाईन डे निमित्त तिने इन्स्टाग्रामवरुन हा लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
या फोटोला तिने ‘रॉयल’ असे फोटो कॅप्शन दिले आहे.
-
दरम्यान रितीका ‘टकाटक’, बॉईज, डार्लिंग अशा सुपरहिट मराठी सिनेमांमधून लोकप्रिय झाली.
-
ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कारभारीनबाई, खूप सुंदर, क्यूट अशा खास प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- रितीका श्रोत्री इन्स्टाग्राम)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज