-
अभिनेत्री अंकिता लोखंडेचे हे फोटो सध्यो नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ घालत आहेत.
-
व्हॅलेंटाईन डे निमित्त अंकिताने हे फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने आकाशी रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.
-
डोळ्यांवर चष्मा आणि विविध पोज देत तिने क्लिक केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
-
तिने दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे.
-
“This Valentine’s Day, remember to love the most beautiful person you know – YOURSELF!”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
-
दरम्यान अंकिताने बीचवर केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सा वर्षाव पाहायला मिळतो आहे.
-
अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली, नंतर ती अनेक चित्रपट व मालिकांमध्ये तसेच रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे.
-
(सर्व फोटो साभार – अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार