-
अभिनेत्री राशा थडानी हिचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोशूटमध्ये राशा खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसून यत आहे.
-
यावेळी तिने पांढरा शर्ट परिधान केला आहे.
-
तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत
-
लाल रंगाची लिपस्टिक लावल्याने तिच्या लूकला आणखीनचं बहर आला आहे.
-
तिने हे फोटो व्हॅलेंटाईन डे निमित्त शेअर केले आहेत.
-
नुकताच तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट “आझाद” प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटातील ‘उई अम्मा’ हे गाणंही तिच्या नृत्यामुळे खूप गाजलं.
-
(सर्व फोटो साभार- राशा थडानी इन्स्टाग्राम) हेही पाहा- Valentine’s Day 2025 : प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी ते बिपाशा बासू , बॉलीवूड कपल्सनी ‘असा’ साजरा केला व्हॅलेंटाईन डे…

२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार