-
अभिनेत्री सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
वेगवेगळ्या कलाकृतींमधून सायलीने तिचे अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे.
-
अभिनयाप्रमाणेच सायली तिच्या सुंदर फोटोशूटमुळेही चर्चेत असते.
-
सायली अनेकदा वेगवेगळे फॅशन शूट करत असते.
-
तिने व्हॅलेंटाईन डे निमित्त हे फोटोशूट केलं आहे.
-
यावेळा तिने गुलाबी रंगाता सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
त्यावरील खास ज्वेलरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या फोटोंना तिने “Valentine’s isn’t just a day- it’s an Utsaav!
And this year, the love story starts with you….
So make har pal utsaav ka – bold, beautiful and unapologetically you.” असं कॅप्शन दिलं आहे. -
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव / इन्स्टाग्राम)
शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?