-
बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोगराने नवं फोटोशूट केलं आहे
-
रेट्रो लूकमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये रिद्धी डोगरा हुबेहूब एखाद्या ८०च्या दशकातील अभिनेत्रीप्रमाणे दिसते आहे.
-
हे फोटोशूट तिने मुंबई शहरातच केलं आहे.
-
व्हॅलेंटाईन डे २०२५ निमित्त तिने हे खास फोटोशूट केले आहे.
-
मुंबईतील समुद्र किनारी तिने विविध पोज देत अप्रतिम फोटो क्लिक केले.
-
रिद्धीचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.
-
“सुना है लोग उसको आँख भर के देखते हैं,
तो उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं, – अहमद फ़राज़” हि शायरी तिने फोटो कॅप्शनमध्ये दिली आहे. -
दरम्यान, चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंचट्सचा वर्षाव केला आहे.
-
चाहत्यांनी ७०-८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींची आठवण आली, असं प्रतिक्रियांमध्ये म्हटलं आहे.
-
तर काहिंनी रिद्धीच्या निखळ सौंदर्यांची स्तुती केली आहे.
-
(सर्व फोटो साभार – रिद्धी डोगरा इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : गुलाबी ड्रेस, गोड स्माईल! सायली संजीवचं मनमोहक फोटोशूट, फोटो पाहिलेत का?

VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल