-
अभिनेत्री ईशा संजय ही मराठी मालिकांमध्ये अभिनय करते.
-
ईशा दिसायलाही खूपच सुंदर आहे.
-
मालिकेतील घडामोडींसह ती वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरून शेअर करते.
-
तिने अलीकडेच साडीमधील नव फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने निळ्या रंगाची खास साडी नेसली आहे.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंना तिने पांढरा हार्ट इमोजी कॅप्शन दिला आहे.
-
दरम्यान ईशा सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मराठी मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो साभार- ईशा संजय इन्स्टाग्राम)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य