-
छावा चित्रपटाच्या निमित्ताने जाणून घेऊयात भारतातील इतिहासावर आधारित या आठ चित्रपटांबद्दल… (Photo: Social Media)
-
विकी कौशल स्टारर ‘छावा’ हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. (Photo: Social Media)
-
कंगना राणौत स्टारर चित्रपट ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जावनाविषयी आहे, त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला होता. (Photo: Social Media)
-
अजय देवगण स्टारर ‘तान्हाजी’ हा चित्रपट शिवाजी महाराजांचे विश्वासू मराठा योद्धा तान्हाजी यांच्या जीवनाविषयी आहे. (Photo: Social Media)
-
या यादीत ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’चाही समावेश आहे. हा सिनेमा भगतसिंग यांच्या जीवनाबद्दल आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमुल्य योगदान दिले. (Photo: Social Media)
-
जे.पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ हा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान झालेल्या लोंगेवाला मधील लढाईबद्दल आहे. (Photo: Social Media)
-
अनुराग सिंग दिग्दर्शित ‘केसरी’ हा चित्रपट सारागडीच्या लढाईवर आधारित आहे, जिथे ब्रिटिश भारतीय सैन्याचे २१ शिख सैनिक हजारो अफगाणींविरुद्ध लढले. (Photo: Social Media)
-
२०१८ मधील ‘पद्मावत’ हा चित्रपट राजपूत राणी पद्मावतीबद्दल आहे. (Photo: Social Media)
-
२०१९ चा ‘पानिपत’ हा चित्रपट १७६१ मध्ये मराठा साम्राज्य आणि दुर्राणी साम्राज्य यांच्यात झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दल आहे. (Photo: Social Media)
-
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट राजा पृथ्वीराज आणि मुघल राजा मोहम्मद गोरी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक लढाईबद्दल आहे. (Photo: Social Media)

IND vs BAN: “मी उद्या अक्षरला…, स्वत:मुळे अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकल्यानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?