-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) सध्या चर्चेत आहे.
-
पल्लवी गोव्यात सुट्ट्यांचा आनंद (Goa Vacation) घेण्यासाठी गेली आहे.
-
गोव्याच्या समुद्रकिनारी पल्लवीने बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पल्लवीने काळ्या रंगाची बिकिनी (Black Bikini Look) परिधान केली आहे.
-
पल्लवीने गोव्यातील फोटोंना ‘A Little Slice Of Heaven On Earth’ असे कॅप्शन दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी पल्लवीचं ‘क्षितिजापरी’ (Kshitijapari) हे गाणं व्हिडीओ पॅलेसच्या या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
-
पल्लवीने साकारलेली झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) मालिकेतील ‘आनंदी’ची भूमिका चांगलीच गाजली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी पाटील/इन्स्टाग्राम)

Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश