-
बालकलाकार मायरा वायकुळचा छोटा भाऊ (Myra Vaikul Brother) व्योम वायकुळ (Vyom Vaikul) सध्या चर्चेत आहे.
-
मायराच्या आई वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025) व्योमचं सुंदर फोटोशूट केले आहे.
-
महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते.
-
इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी (19 February) या दिवशी महाराष्ट्र शासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते.
-
इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्याच्या शिवनेरी (Shivneri Fort) किल्ल्यावर महराजांचा जन्म झाला होता.
-
या फोटोशूटसाठी व्योमने बाल शिवरायांचे रुप घेलले आहे.
-
‘सिंहासनाधिश्वर’ (Sinhasanadhishwar) आणि ‘श्रीमंत योगी’ (Shrimant Yogi) असे कॅप्शन या फोटोशूटला देण्यात आले आहे.
-
महाराष्ट्रात (Maharashtra) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : व्योम वायकुळ/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख