-
संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्तावर (१६ फेब्रुवारी) अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) व कुणाल भगतने (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली.
-
मराठमोळी गायिका सावनी रविंद्रने (Savaniee Ravindrra) अंकिता व कुणालच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
-
‘नांदा सौख्य भरे… सुखी रहा…’ असे कॅप्शन देत सावनीने अंकिता व कुणालच्या लग्नातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर (Wedding Photos) शेअर केले आहेत.
-
सावनीने अंकिता व कुणालच्या लग्नात सुरेल आवाजात मंगलाष्टका (Mangalashtak) गायल्या.
-
या लग्नसोहळ्यासाठी सावनीने अबोली रंगाची पैठणी साडी (Aboli Paithani Saree) नेसली होती.
-
अबोली पैठणी साडीवर सावनीने पिवळ्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Yellow Aari Work Blouse) परिधान होता.
-
पैठणी साडीतील लूकवर सावनीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) केला होता.
-
अंकिता व कुणालचा लग्नसोहळा कुडाळ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल (Shri Lakshmi Narayan Temple, Walaval Kudal) येथे राजेशाही थाटात पार पडला.
-
(सर्व फोटो सौजन्य : सावनी रविंद्र/इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य