-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत.
-
या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) घराघरात लोकप्रिय झाली.
-
वनिताने केलेले साडीतील फोटोशूट (Saree Look Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी वनिताने गडद गुलाबी रंगाची सुंदर साडी (Pink Saree Look) नेसली आहे.
-
‘रीत ही ,प्रीत ही उमजेना.. जडला का जीव हा समजेना..’ असे कॅप्शन वनिताने या फोटोशूटला (Saree Photoshoot Caption) दिले आहे.
-
वनिताच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री ईशा डेने (Esha Dey) ‘Sundarrrrr’ अशी कमेंट केली आहे.
-
वनिता सध्या ‘ठरता ठरता ठरेना’ (Tharta Tharta Tharena) या विनोदी नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य