-
मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने (Shivani Sonar) २१ जानेवारी रोजी अभिनेता अंबर गणपुळेबरोबर (Ambar Ganpule) लग्नगाठ बांधली.
-
पुण्यातील (Pune) फार्महाऊसमध्ये मोठ्या थाटामाटात शिवानी व अंबरचा लग्नसोहळा (Wedding Ceremony) पार पडला होता.
-
शिवानी व अंबरच्या लग्नात #AmbAni असा हॅशटॅग (Hashtag) तायर करण्यात आला होता.
-
सध्या शिवानी व अंबर गोव्यात सफरनामा (Goa Vacation) करत आहेत.
-
‘जीवाचं गोवा…’ असे कॅप्शन देत शिवानीने गोव्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गोवा (Goa) म्हणजे समुद्रकिनारा, थंडगार वारा, निवांत जागा आणि शांत आयुष्य.
-
शिवानी व अंबरच्या गोव्यातील फोटोंवर अभिनेत्री मेघना एरंडेने (Meghana Erande) प्रेमाचा वर्षाव केला आहे
-
२०२४ मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवानी व अंबरचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”