-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी’ची भूमिका साकारत आहे.
-
रेश्माने नुकतेच क्यूट अंदाजात फोटोशूट (Cute Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने गुलाबी रंगाची कॉटन साडी (Pink Cotton Saree) नेसली आहे.
-
रेश्माने या फोटोशूटला ‘Happiest’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने (Kashmira Kulkarni) रेश्माच्या फोटोशूटवर ‘Goad’ अशी कमेंट केली आहे.
-
सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.
-
‘जानकी’ आणि ‘ऋषिकेश’ (अभिनेता सुमीत पुसावळे) अतिशय जिद्दीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?