-
अभिनेत्री वाणी कपूर समशेरा, वॉर, बेफिकरे अशा अनेक चित्रपटांमधून लोकप्रिय झाली.
-
अलीकडेच ती वॉर चित्रपटाच्या रियुनिअन मध्ये हजेरी लावताना दिसली.
-
यावेळी चित्रपटाच्या टीमबरोबर तिने धमाल केली.
-
ह्रतिक, टायगरबरोबरचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोंना चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.
-
दरम्यान, वाणीने तिचे सोलो क्लिक्सही शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा वन पीस परिधान केला होता.
-
या आऊटफिटमध्ये वाणीचं निखळ सौंदर्य पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो साभार- वाणी कपूर इन्स्टाग्राम) हेही पाहा- छावा चित्रपटातील ‘कविराज’ खऱ्या आयुष्यात आहे राष्ट्रीय खेळाडू आणि डॉक्टर…

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?