-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) या नावाने लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) लग्न बंधनात अडकली.
-
अंकिताने संगीतकार कुणाल भगतबरोबर (Music Director Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली.
-
संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्तावर (१६ फेब्रुवारी) अंकिता व कुणालचा लग्नसोहळा (Wedding Ceremony) पार पडला.
-
हा लग्नसोहळा कुडाळच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल (Shri Lakshmi Narayan Temple, Walaval Kudal) येथे राजेशाही थाटात पार पडला.
-
अंकिताचा मित्र युट्यूबर मंदार शेट्येने (Mandar Shetye) लग्नानिमित्त एक व्हिडीओ (Wedding Video) शेअर केला आहे.
-
या व्हिडीओमध्ये अंकिताच्या सासूबाईंची (Mother-In-Law) झलक पाहायला मिळत आहे.
-
अंकिता व तिच्या सासूबाईंचे (Nalinee Bhagat) नाते आई व मुली सारखे आहे.
-
विद्यमान आमदार व कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अंकिता व कुणाल यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावत या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
-
नितेश राणे यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिताच्या सासर व माहेरकडे कुटुंब पाहायला मिळत आहे.
-
१४ फेब्रुवारीला अंकिता व कुणालचा साखरपुडा (Ankita Walawalkar Kunal Bhagat Engagement Ceremony) पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?