-
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या बहुप्रतीक्षित ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला.
-
या हिंदी चित्रपटाची तिकीट खिडकीवर यशस्वी घौडदौड सुरू आहे.
-
शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी केले आहे.
-
या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची (Chatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारली आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या चित्रपटात ‘महाराणी येसूबाई’ (Yesubai Bhonsale) यांच्या भूमिकेत झळकत आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘धर्मरक्षक महावीर छत्रपीत संभाजी महाराज’ (Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj चित्रपटात ‘महाराणी येसूबाई’ यांची भूमिका साकारली होती.
-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेत ‘महाराणी येसूबाई’ यांची भूमिका साकारली होती.
-
अभिनेत्री तृप्ती तोरडमलने (Trupti Toradmal) ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटात ‘महाराणी येसूबाई’ यांची भूमिका साकारली होती.
-
अभिनेत्री रेवती लिमयेने (Rewati Limaye) ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) चित्रपटात ‘महाराणी येसूबाई’ यांची भूमिका साकारली होती.
-
ट्रेड विश्लेषक तरण आदर्श आणि मॅडोक फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर ४ दिवसांत संपूर्ण भारतात एकूण १४५.५३ कोटी रुपयांची (Chhaava Movie Box Office Collection) कमाई केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”