-
मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी (Shivani Rangole Kulkarni) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
शिवानीने नुकतेच कॅजुअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने निळ्या रंगाचा टॉप (Blue Top), डेनिम जॅकेट (Denim Jacket) आणि जीन्स (Jeans) परिधान केली आहे.
-
‘Cool, Breezy And Happy!’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
शिवानीचे हे कॅजुअल लूकमधील फोटोशूट तिच्या सासूबाई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी केले आहे.
-
शिवानी झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत शिवानी ‘मास्तरीणबाई’ उर्फ ‘अक्षरा’ची (Akshara) भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”