-
अभिनेत्री तिच्या अनोख्या लूकसाठी चर्चेत असते.
-
या साडीला निळ्या आणि सोनेरी रंगाची किनार आहे.
-
त्याचबरोबर अभिनेत्रीने कानात मोत्याचे झुमके आणि कान बाली परिधान केली आहे.
-
केसात माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्यामुळे धनश्रीचे सौंदर्य खुलून आले आहे.

(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर/ इंस्टाग्राम)