-
झी मराठी (Zee Mrathi) वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) या लोकप्रिय मालिकेतील सर्वांची लाडकी अप्पी म्हणजेच अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik).
-
अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी अभिनेत्रीने क्रीम रंगाची सिल्क साडी (Cream Silk Saree) नेसली आहे.
-
या साडीवर शिवानीने गुलाबी रंगाचा ब्लाउज (Pink Blouse) परिधान केला आहे.
-
या साडीला गुलाबी रंगाची किनार आहे.
-
या साडीवर शिवानीने मोत्याचे चोकर (Pearl Choker) आणि कर्णफुले (Earrings) परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात मोत्याच्या बांगड्या (Pearl Bangles) परिधान केल्या आहेत.
-
माथ्यावरील टिकलीमुळे शिवानीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक / इंस्टाग्राम)