-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी श्रियाने पिवळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे.
-
या अनारकली कुर्त्यावर श्रियाने पिवळ्या रंगाची जाळीदार ओढणी परिधान केली आहे.
-
श्रियाने परिधान केलेल्या अनारकलीवरील दागिन्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
-
यामध्ये सोन्याच्या विविध प्रकारच्या बांगड्या, सोन्याची कर्णफुले आणि अनोखे पेंडंट असलेले लॉकेट यांचा समावेश आहे.
-
या आउटफिटवर श्रियाने अनोख्या प्रकारची सोन्याची पर्स स्टाइल केली आहे.
-
या पोस्टला श्रियाने “धूप में चमक, छाँव में सुकून” असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर / इंस्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?