-
‘देव माणूस'(Dev Manus)फेम अभिनेत्री अस्मिता देशमुखने (Asmita Deshmukh) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेत्री सध्या सन मराठी (Sun Marathi) या वाहिनीवरील ‘तुझी माझी जमली जोडी'(Tujhi Majhi Jamli Jodi) या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी अस्मिताने काळ्या रंगाची इरकल साडी(Black Irkal Saadi) परिधान केली आहे.
-
या साडीवर काळ्या रंगाचा मॅचिंग ब्लाउज (Black Matching Blouse)परिधान केला आहे.
-
या साडीला लाल आणि सोनेरी रंगाची(Black and Golden) किनार आहे.
-
अस्मिताने या साडीवर ऑक्सिडाइझ झुमके आणि गळ्यात चोकर (Oxidized jhumke and choker)परिधान केला आहे.
-
त्याचबरोबर अस्मिताचा हा मराठमोळा लूक तिने नाकात परिधान केलेल्या नथीमुळे(Nath) पूर्णत्वाला आला आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अस्मिताच्या सौंदर्यात भर पडली आहे.
-
या पोस्टला अस्मिताने ‘रोज़ रोज़ आँखों तले एक ही सपना चलेरात भर काजल जले, आँख में जिस तरह’ असे कॅप्शन (caption) दिले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : अस्मिता देशमुख / इंस्टाग्राम)