-
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून अवनी म्हणून घराघरात पोहोचलेली साक्षी गांधी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
साक्षी सोशल मीडियावर सतत फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
साक्षीने नुकतेच लाल रंगाच्या पैठणीतले सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे.
-
लाल रंगाच्या पैठणीत साक्षीचं सौंदर्य खुललं आहे.
-
साक्षी गांधीचा लाल रंगाच्या पैठणीतला हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
‘लाल छडी मैदान खडी’, असं कॅप्शन लिहित साक्षीने फोटो शेअर केले आहेत.
-
सध्या साक्षी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘नवी जन्मेन मी’ मालिकेत पाहायला मिळत आहे.
-
‘नवी जन्मेन मी’ मालिकेत साक्षीने संचिताची भूमिका साकारली आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – साक्षी गांधी इन्स्टाग्राम
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही