-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) व सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) सध्या कझाकस्तानमध्ये (Kazakhstan) सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
अभिजीत व सुखदाने कझाकस्तानमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
कझाकस्तानच्या बर्फात अभिजीत व सुखदाने रोमँटिक अंदाजात फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.
-
या फोटोंमध्ये सुखदाने गुलाबी रंगाचे स्वेट टी-शर्ट तर, अभिजीतने नियॉन रंगाचा टी-शर्ट परिधान केले आहे.
-
सुखदाने या फोटोंना ‘All Shades Of Happiness…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
कझाकस्तान हा मध्य आशियातला देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित स्वतंत्र देश आहे.
-
जगातील अत्यंत विरळ लोकवस्ती असलेल्या देशांमध्ये कझाकस्तान या देशाची गणना होते.
-
मुस्लीम बहुसंख्येने असले तरी कझाकस्तान हा देश सर्वधर्मसमावेशक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : सासूबाईंनी केले शिवानी रांगोळेचे कॅजुअल लूकमध्ये फोटोशूट)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”