-
प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि ‘सनम रे’ यांसारख्या चित्रपटांमधून ती प्रसिद्धीझोतात आली.
-
‘डाकू महाराज’ या चित्रपटात अभिनेत्री शेवटची झळकली होती.
-
या चित्रपटातील उर्वशीचं गाणं ‘दबिदी डीबीडी’ लोकप्रिय झालं आहे.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी उर्वशीने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
या गाऊनवर अभिनेत्रीने मोठी कर्णफुले आणि हिऱ्यांच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
या आऊटफिटवरील उर्वशीने केलेला ग्लॉसी मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
या फोटोमध्ये उर्वशीने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्वशी रौतेला / इंस्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही