-
लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला.
-
हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई (Box Office Collection) करत आहे.
-
महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात ‘छावा’ चित्रपटाचे शो हाऊसफुल सुरू आहेत.
-
या चित्रपटात अभिनेत्री डायना पेंटीने (Diana Penty) शेहजादी ‘झिनत-उन-निसा’ची (Shehzadi Zinat-un-Nissa) भूमिका साकारली आहे.
-
डायनाने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी डायनाने सोनेरी रंगाचं फुल स्लीव्ह टी-शर्ट (Golden Full Sleeve T-Shirt) आणि डेनिम शॉर्ट्स (Denim Shorts) परिधान केली आहे.
-
डायनाने आतापर्यंत अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये (Bollywood Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : डायना पेंटी/इन्स्टाग्राम)
Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या