-
सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ (Chotya Bayochi Mothi Swapna) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
‘बायो’चा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
-
या मालिकेत अभिनेत्री विजया बाबरने (Vijaya Babar) ‘बयो’ची भूमिका साकारली होती.
-
विजयाने नुकतीच अंकिता वालावलकर व कुणाल भगतच्या लग्नाला हजेरी (Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding) लावली होती.
-
अंकिता व कुणालच्या संगीत सोहळ्यासाठी (Sangeet Ceremony) विजयाने खास लूक केला होता.
-
विजयाने गडद रंगाची सॅटिन साडी (Satin Saree) आणि डिझायनर ब्लाऊज (Designer Blouse) परिधान केला होता.
-
‘Desi Diva Mode On’ असे कॅप्शन विजयाने डिझायनर साडीतील फोटोंना दिले आहे.
-
विजयाने अंकिता व कुणालच्या संगीत सोहळ्यात दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स (Dance On South Indian Song) केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही