-
‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणे(Sharayu Sonavane), ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिक व ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांच्याबरोबर काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य: शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)
-
झी मराठीवर प्रदर्शित होणारी पारू ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणेने पारू ही भूमिका साकारली आहे.(फोटो सौजन्य: शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)
-
शिवा या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिकने प्रमुख भूमिका साकारली आहे. शिवा तिच्या अनोख्या अंदाजात सर्वांचे मनोरंजन करताना दिसते.(फोटो सौजन्य: पूर्वा कौशिक इन्स्टाग्राम)
-
सावळ्याची जणू सावली या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकरने सावली भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य: प्राप्ती रेडकर इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री शरयू सोनावणेने तिच्या सोशल मीडियावर प्राप्ती रेडकर व पूर्वा कौशिकबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्रींचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य: शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)
-
या फोटोंवर अभिनेत्री वल्लरी विराज व पूर्वा कौशिकने कमेंट करीत हार्ट इमोजी शेअर केली आहे. (फोटो सौजन्य: शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)
-
तर चाहत्यांनीदेखील हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. (फोटो सौजन्य: शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)
-
अभिनयाबरोबरच हे कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असलेले दिसतात. (फोटो सौजन्य: शरयू सोनावणे इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”