-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी नवे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
ती इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.
-
नुकतेच तिने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने साडी परिधान केली आहे.
-
तिने नेसलेल्या पिवळ्या साडीवर गुलाबाच्या फुलांचं डिझाईन आहे.
-
या साडीमधये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिने हे फोटो दुबईतील काईट बीचवर क्लिक केले आहेत.
-
यावेळी तिने दिलेल्या कॅप्शननेही लक्ष वेधलं आहे.
-
यावेळी सोनालीने काही फोटोंना “Some candids amidst “हवा के झोंके” at kite beach…Sari on beach or bikini on beach?”, असं कॅप्शन दिलं आहे.
-
तर काहींना “वो सर्दियों की धूप की तरह गुरूब हो गया
लिपट रही है याद जिस्म से लिहाफ़ की तरह ….” असं दिलं आहे. -
चाहत्यांनी फोटोशूटवर ‘सावर रे मना’, ‘तुम्ही साडीमध्ये खूप सुंदर दिसता’ अशा विविध कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम) हेही पाहा- शिवजयंतीनिमित्त किर्तनकार शिवलीला पाटीलचं केशरी नऊवारीत पारंपरिक अंदाजात फोटोशूट
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख