-
अभिनेत्री सायली संजीव दुबईतील वाळवंटात सफर करत आहे.
-
तेथिल फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने जीन्स आणि काळा टॉप परिधान केला होता.
-
तिच्या या फोटोंवर सध्या लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव होत आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
वेगवेगळ्या कलाकृतींमधून सायलीने तिचे अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे.
-
सायली अनेकदा वेगवेगळे फॅशन शूट करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव / इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”