-
मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन आली आहे.
-
मंदिर परिसरातील फोटो तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने लाल रंगाची साडी नेसली होती.
-
अमृताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
-
मिसेस मुख्यमंत्री, तू चांदणे शिंपित जाशी, बिग बॉस मराठी या शोंमध्ये ती दिसली आहे.
-
अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
-
तिच्या कामांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते
-
(सर्व फोटो साभार- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”