-
प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
भूमीचा ‘मेरे हसबंड की बीवी'(Mere Husband Ki Biwi) हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी (Film Promotion) भूमी पेडणेकरने हा खास लूक केला आहे.
-
या लूकसाठी भूमीने गुलाबी रंगाचा कॉर्सेट टॉप (Pink corset top) आणि स्कर्ट (Pink Skirt)परिधान केला आहे.
-
या आउटफिटवर अभिनेत्रीने भरजरी दागिने (oxidized enhanced jewellery) परिधान केले आहेत.
-
यामध्ये भरजरी ऑक्सिडाइज्ड हार(oxidized necklace), हातातील चंद्राच्या आकाराची अंगठी , कानात सोन्याची कर्णफुले यांचा समावेश आहे.
-
या फोटोशूटमध्ये भूमीने सोफ्यावर बसून हटके पोज दिल्या आहेत.
-
त्याचबरोबर अभिनेत्रीने हातात अनोख्या प्रकारचे कडे परिधान केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भूमी पपेडणेकर /इंस्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO