-
‘लॉली'(Lolly) म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
झी चित्र गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav Puraskar) सोहळ्यासाठी नम्रताने केलेला हा खास लूक आहे.
-
या लूकसाठी नम्रताने गडद हिरव्या रंगाची साडी (Dark Green saree) नेसली आहे.
-
या साडीवर अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज (Pink contrast Blouse) परिधान केला आहे.
-
या ब्लाउजला सोनेरी रंगाची भरजरी किनार आहे.
-
या साडीवर नम्रताने पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा भरजरी डिझायनर हार (White and Green Designer Necklace) परिधान केला आहे.
-
या हाराला मॅचिंग अशी कर्णफुलेही (Matchiing earrings) नम्रताने परिधान केली आहेत.
-
केसात माळलेल्या गजऱ्यामुळे नम्रताचे सौंदर्य फुलून आले आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे नम्रताचा लूक पूर्णत्वाला आला आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख