-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba On Star Pravah) या मालिकेला काही दिवसांपूर्वी तीन वर्ष पूर्ण झाले.
-
या मालिकेने (Muramba) १००० भागांचा टप्पा ओलांडला आहे.
-
अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) या मालिकेत ‘रमा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Purple Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर शिवानीने मोजके दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) शिवानीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
‘मुरांबा’ या मालिकेचे कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल